प्रश्न.१ खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दांत लिहा. १)आपला राष्ट्रीय पक्षी कोणता?२)मोर कुठे नाचणार आहे?३)वारा कोणाशी झुंजत आहे?४)ढगाला कशाची उपमा दिली आहे?५)कोण टाळी देते?६)धार कशी झरत आहे?७)तळ्यात कोण नाचतात?८)पानावर टपटप कशाचा आवाज येतो?९)सवंगडी कोणत्या रंगाचा आहे?१०)पावसाची रिमझिम थांबल्यावर आकाशात काय दिसू लागले?उत्तर: १)मोर२)आंब्याच्या वनात३)ढगांशी४)काळ्या कापसाची५)वीज६)झरझर७)थेंब८)थेंबांचा९)निळ्या१०)सातरंगी कमान 3. कंसातील शब्दांचा आधार घेऊन रिकाम्या जागा भरा.Continue reading “प्रश्न 1.ऐका. म्हणा.नाच रे मोरा, आंब्याच्या वनातनाच रे मोरा नाच!ढगांशी वारा झुंजला रेकाळा काळा कापूस पिंजला रेआता तुझी पाळीवीज देते टाळीफुलव पिसारा नाच ।। 1 ।।झर झर धार झरली रेझाडांची भिजली इरली रेपावसात न्हाऊकाहीतरी गाऊकरून पुकारा नाच ।। 2 ।।थेंब थेंब तळ्यात नाचती रेटप्टप् पानात वाजती रेपावसाच्या रेघातखेळ खेळू दोघांतनिळ्या सौंगड्या नाच ।। 3 ।।पावसाची रिमझिम थांबली रेतुझी माझी जोडी जमली रेआभाळात छान छानसात रंगी कमानकमानीखाली त्या नाच ।। 4 ।।– ग. दि. माडगूळकर”